दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | Dasara Wishes In Marathi
विजयादशमीच्या खूप सुंदर कहाण्या तुम्ही तुमच्या आजी आजोबा कडून नक्कीच ऐकलेल्या असतील जसे दुर्गेने चंडीचा अवतार घेऊन नऊ दिवस राक्षसांबरोबर युद्ध केले. त्यानंतर दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला, आणखी याच दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले, याच दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून सीतामाईची सुटका केली, अशा अनेक आख्यायिका या दिवसाबद्दल … Read more