RRB Recruitment 2024 Overview:
रेल्वे भर्ती बोर्ड ही एक भारतीय रेल्वे ची संस्था आहे जी भारतीय रेल्वेसाठी कर्मचाऱ्यांची भरती करते. तेथे विविध प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व काठे कोरपणे राबवण्यात येते. तुम्हाला रेल्वेमध्ये काम करण्यात स्वारस्य असल्यास, तुम्हाला रेल्वे भर्ती बोर्डाबद्दल सर्व माहिती असणे आवश्यक आहे. या पोस्ट मध्ये, आपण रेल्वे भर्ती बोर्डाची भरती प्रक्रिया आणि RRB सोबत नोकरीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल चर्चा करू.
Table of Contents
RRB Recruitment 2024:
रेल्वे भर्ती बोर्डाने 7951 पदांसाठी एक शॉर्ट नोटिस प्रसिद्ध केली आहे. संपूर्ण भारतातील विविध RRB च्या विभागांमध्ये मध्ये ज्युनियर अभियंता, केमिकल पर्यवेक्षक आणि इतर पदांसाठी रिक्त जागा भरणार असल्याचे सांगितले आहे. RRB Recruitment बोर्ड नोकऱ्यांसाठी पात्रता तपशील, वयोमर्यादा आणि इतर माहिती खाली दिली आहे.
RRB Recruitment 2024 अधिसूचना:
रेल्वे भर्ती बोर्डाच्या घोषणेनुसार, RRB JE (Junior Engineer) आणि इतर पदांसाठी 30 जुलै 2024 पासून नोंदणी सुरू करेल. उमेदवार 29 ऑगस्ट 2024 पूर्वी रेल्वे भरती बोर्ड JE आणि इतर पदांसाठी फॉर्म सबमिट करू शकतात. पूर्ण तपशील खाली दिलेला आहे.
अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख | 30 जुलै 2024 |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 29 ऑगस्ट 2024 |
पदांची नावे | जूनियर इंजीनियर, केमिकल सूपरवायजर |
पदांची संख्या | 7951 |
अॅप्लिकेशन फी | 500 रु. |
RRB Recruitment वेकन्सी डिटेल्स:
केमिकल पर्यवेक्षक पदे रेल्वेच्या Research आणि Metallurgical Supervisor/ Research विभागात आहेत आणि Junior Engineer ची पदे डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट आणि रेल्वेच्या केमिकल आणि Metallurgical Supervisor विभागात आहेत.
- Chemical Supervisor/RRB Gorakhpur – 17 पदे
- Junior Engineer (JE) – 7934 पदे
RRB Recruitment Eligibility:
रेल्वे भर्ती बोर्डाने Junior Engineer, Chemical Supervisor, आणि इतर पदांसाठी आवेदन मागविले आहेत. तपशीलवार माहिती खाली दिलेली आहे.
शैक्षणिक पात्रता:
ज्या व्यक्तींनी मान्यताप्राप्त संस्था/शाळा/मंडळाकडून 10वी वर्गासह अभियांत्रिकी डिप्लोमा पूर्ण केला आहे ते Junior Enginner आणि इतर पदांसाठी फॉर्म सबमिट करू शकतात.
वयोमर्यादा:
रेल्वे भर्ती बोर्ड जेई आणि इतर पदांसाठी ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींची भरती करेल.
अॅप्लिकेशन फी:
- अनुसूचित जातीसाठी- रु. 250
- एसटीसाठी- रु. 250
- ट्रान्सजेंडरसाठी- रु. 250
- महिलांसाठी- 250 रु
- माजी सैनिकांसाठी- रु. 250
- आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी- रु. 250
- GEN आणि इतरांसाठी – रु 500
निवड प्रक्रिया:
RRB Recruitment भरती मंडळातील Junior Engineer आणि इतर पदांसाठी निवड प्रक्रिया खाली दिली आहे.
- CBT 1 परीक्षा
- CBT 2 परीक्षा
- डॉक्युमेंट्स Verification (dv)
- मेडिकल Exam
अर्ज कसा करायचा:
अर्ज करण्यासाठी तुम्ही Indian Railway च्या Official वेबसाइट वर जाऊन Recruitment या टॅब वर जाऊन पाहू शकता. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पण तुम्ही अप्लाय करू शकता. या लिंक वर लवकरच RRB NTPC recruitment 2024 नोटिफिकेशन प्रकाशित होईल.
https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281
RRB Recruitment Official वेबसाइट:
https://indianrailways.gov.in/
निष्कर्ष:
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ही रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे, जी भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती करते. भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांची भरती करण्याची जबाबदारी रेल्वे भर्ती बोर्ड (RRBs) वर सोपवण्यात आली आहे. रेल्वे भर्ती बोर्ड. RRB ही भारतातील सर्वात नामांकित संस्थांपैकी एक आहे. हे भारतीय रेल्वेमध्ये विविध गट A, B, C आणि D पदांसाठी तसेच Junior Engineer व अन्य पदांसाठी उमेदवारांची भरती करते. कठोर परिश्रम आणि चिकाटी असणारा व्यक्ती या परीक्षेसाठी सहज पात्र ठरू शकतो.
PAA & FAQs:
Q1. 2024 मध्ये RRB JE ची Exam असेल का?
Ans: RRB JE 2024 भरतीसाठी ऑनलाइन अर्ज विंडो 30 जुलै रोजी सक्रिय करण्यात आली आहे आणि अर्जाची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
Q2. RRB JE पोस्ट साठी पगार किती आहे?
Ans: भारतीय रेल्वेमध्ये नियुक्त केलेल्या कनिष्ठ अभियंत्याला 35,400/- रु.चे आकर्षक वेतन मिळते. लागू भत्त्यांसह, मासिक वेतनश्रेणी रु. 46,374- रु इतके असते. तसेच महागाई भत्ता आणि इतर फायदे मिळतात.
Q3. RRB JE पोस्ट साठी मुलाखत घेतली जाते का?
Ans: नाही, RRB JE भरतीच्या परीक्षा पद्धतीमध्ये कोणतीही वैयक्तिक मुलाखत समाविष्ट नाही.
हे पण वाचा:
RRB NTPC recruitment Indian Railway 2024:
2 thoughts on “RRB Recruitment 2024, 7951 पदांसाठी अधिसूचना जारी, ऑनलाइन अर्ज करा”