RRB NTPC recruitment Indian Railway 2024: 10844 पदांसाठी निघाली मेगाभरती! Apply Now!

Sourabh Patil

Indian Railway recruitment 2024

RRB NTPC recruitment Indian Railway 2024:

Indian Railway बोर्डाने RRB NTPC पदांसाठी भरतीची शॉर्ट नोटिस प्रसिद्ध केली आहे. एकूण 10884 पदांवर भरती होणार आहे, Registration Date लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

RRB NTPC recruitment रजिस्ट्रेशन Date:

RRB NTPC ने 10 हजाराहून अधिक पदांसाठी भरती जारी केली आहे. ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे आणि या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते रजिस्ट्रेशन लिंक Railway recruitment बोर्ड RRB कडून आल्या नंतर अर्ज करू शकतात. तुम्हालाही इथे काम करायचे असेल तर भारतीय रेल्वेने तुम्हाला एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे.

एकूण किती पदे भरण्यात येतील:

RRB च्या या भरती मोहिमेद्वारे 10884 पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. ही पदे स्तर 2, 3, 5 आणि 6 ची आहेत. या अंतर्गत, कनिष्ठ लिपिक, लेखा लिपिक, टाइम कीपर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लेखा सहाय्यक, गुड्स गार्ड, कमर्शियल अप्रेंटिस, स्टेशन मास्टर इत्यादी अनेक पदांवर भरती होणार आहे.

ही पदे नॉन-टेक्निकल श्रेणीत मोडतात आणि त्यांच्यासाठी तपशीलवार सूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल. रजिस्ट्रेशन लिंक च्या अपडेट साठी RRB NTPC च्या official वेबसाइटवर भेट देऊन पाहू शकता. तपशिलवार सूचनेमध्ये रिक्त पदांची संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे, परंतु सध्या तरी हे निश्चितपणे सांगता येणार नाही. खाली दिलेल्या official वेबसाइट वर जाऊन डीटेल मध्ये संपूर्ण रीक्रूटमेंट प्रोसेस पाहू शकता. indianrailways.gov.in

अर्ज कोणी करावा?

RRB recruitment मध्ये ही परीक्षा दोन कैटेगरी साठी घेतली जाइल. एक ग्रॅजुएट आणि दुसर अन्डर ग्रॅजुएट या दोन कैटेगरी मध्ये परीक्षा होईल. अन्डर ग्रॅजुएट स्तरावरील पदांसाठी मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण होण आवश्यक आहे. तर ग्रॅजुएट स्तरावरील पदांसाठी कोणत्याही शाखेची पदवी असणं गरजेच आहे.

वय मर्यादा:

अन्डर ग्रॅजुएट पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आणि पदवी उत्तीर्णांसाठी 18 ते 33 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

Vacancies:

  • एकूण पद संख्या: 10844
  • अन्डर ग्रॅजुएट पदे: 3404
  • ग्रॅजुएट पदे: 7479

अन्डर ग्रॅजुएट पदे Details:

  • कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 990 पदे
  • लेखा लिपिक सह टंकलेखक – 361 पदे
  • ट्रेन क्लर्क – 68 पदे
  • कमर्शियल कम तिकीट लिपिक – 1985 पदे

ग्रॅजुएट पदे Details:

  • गुड्स ट्रेन मॅनेजर – 2684 पदे
  • चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक – 1737 पदे
  • वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 725 पदे
  • कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक – 1371पदे
  • स्टेशन मास्तर – 963 पदे

निवड प्रोसेस:

पदानुसार, परीक्षेचे अनेक टप्पे पार केल्यानंतर निवड केली जाईल. उदाहरणार्थ, स्टेशन मास्टर आणि ट्रॅफिक असिस्टंट या पदासाठी सीबीटी 1, 2, सीबीएटी, documents verification (DV) आणि वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. उर्वरित पदांसाठी देखील, तुम्हाला आवश्यकतेनुसार CBT 1,2, टायपिंग कौशल्य चाचणी, DV आणि वैद्यकीय फेरी उत्तीर्ण करावी लागेल.

परीक्षा शुल्क:

जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. SC, ST, माजी सैनिक, PH, महिला उमेदवार, EWS श्रेणीसाठी 250 रुपये शुल्क भरावे लागेल. CBT 1 मध्ये दिसल्यानंतर यातील बरीच रक्कम परत केली जाईल. जनरल प्रवर्गातील उमेदवारांना 400 रुपये मिळतील आणि इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना संपूर्ण पैसे परत मिळतील.

किती पगार मिळेल?

पोस्टानुसार सैलरी चे विभाजन करण्यात येईल. उदाहरणार्थ, पदवीपूर्व पदांसाठी वेतन 19,900 ते 21,700 रुपये असेल. तर पदवी उत्तीर्ण पदांसाठी पगार रु. 25,500 ते रु. 35,400 पर्यंत असेल. यासोबतच इतरही अनेक सुविधा उदाहरणार्थ, PF, DA, Other allownce उपलब्ध होणार आहेत.

अर्ज कसा करायचा:

अर्ज करण्यासाठी तुम्ही Indian Railway च्या Official वेबसाइट वर जाऊन Recruitment या टॅब वर जाऊन पाहू शकता. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पण तुम्ही अप्लाय करू शकता. या लिंक वर लवकरच RRB NTPC recruitment 2024 नोटिफिकेशन प्रकाशित होईल.

https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281

स्टेप्स to अप्लाय:

  1. प्रथम https://indianrailways.gov.in या लिंक वर जा.
    RRB NTPC recruitment

    2. Recruitment या टॅब वर क्लिक करा.

    RRB NTPC recruitment

    3. नॉन-ग्रॅजुएट आणि ग्रॅजुएट पदांसाठी रेल्वे भर्ती बोर्डाची अधिसूचना PDF डाउनलोड करा.

    4. त्यानंतर, तुम्ही पदांसाठी पात्र आहात का ते तपासा.

    5. तुमचे पूर्ण नाव/ईमेल आयडी/पत्ता/फोन नंबर, शिक्षण इ. महत्वाच्या सर्व डिटेल्स भरा.

    6. महत्वाची documents अपलोड करा. उदाहरणार्थ, 12 वी marksheet, ग्रॅजुएशन सर्टिफिकेट.

    7. अर्ज फी जमा करा आणि नंतर फॉर्म सबमिट करा.

    हे पण वाचा: LIC Junior Assistant Cut-Off 2024

    https://marathipost.in/lic-junior-assistant-cut-off-2024-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%be/

    1 thought on “RRB NTPC recruitment Indian Railway 2024: 10844 पदांसाठी निघाली मेगाभरती! Apply Now!”

    Leave a Comment