Neeraj chopra jewlin throw 90 मी गोल्डन बॉय च पॅरिस ऑलिंपिक 2024 गोल्ड मेडल झाल पक्क! Live

Sourabh Patil

Updated on:

Neeraj chopra jewlin throw

पॅरिस ऑलिंपिक 2024:

नीरज चोप्रा jewlin throw मध्ये पहिल्याच प्रयत्नात पहिल्याच राऊंड मध्ये पोहचला आहे. पुन्हा एकदा ऑलिंपिक च गोल्ड मेडल भारताच्या खात्यात नक्कीच येणार आहे. Neeraj chopra ने खूप मोठ्या आत्मविश्वासाने आणि शांतपणे भाल फेकला आणि 90 मी ची रेखा जवळपास मार्क केली. त्यामुळे तो डायरेक्ट फायनल मध्ये खेळताना दिसेल. 8 ऑगस्ट रोजी फायनल चा रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे.

त्याने ने jewlin throw च्या पहिल्याच प्रयत्नात 89.34 मी जो की त्याचा पर्सनल बेस्ट थ्रो आहे. आणि तो पहिल्या नंबर वर अग्रेसर आहे. 84 मी हा फायनल साठी पात्रता निकष असतो. Neeraj chopra ने पहिल्याच प्रयत्नात पात्रता लाइन क्रॉस करून इतिहास रचला आहे.

पॅरिस ऑलिंपिक 2024 फायनल कधी?

गुरुवारी होणाऱ्या भालाफेक फायनलसाठी पात्रतेचा बार 84 मीटर ठेवण्यात आला आहे, याचा अर्थ नीरज चोप्रा, किशोर जेना आणि इतर हे अंतर पार करून थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतात. कोणत्याही परिस्थितीत, 12 भालाफेकपटू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

फायनल मध्ये कोण असतील परतिस्पर्धी:

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये, नीरज ने त्याच्या ऑलिम्पिक गोल्ड मेडल ला डिफेंड करण्यासाठी सज्ज आहे, जे त्याने तीन वर्षांपूर्वी स्थगित टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर फेकून जिंकले होते.

नीरज चोप्रा हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक जबरदस्त फेव्हरेट भालाफेक खेळाडू आहे कारण तो राज्य ऑलिम्पिक आणि वर्ड चॅम्पियन सुद्धा आहे.

भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राला अर्शद नदीम (Arshad Nadeem), अँडरसन पीटर्स (Anderson Peters), लुईझ मॉरिसिओ दा सिल्वा (Luiz Maurício da Silva), अँड्रियन मार्डरे (Andrian Mardare) आणि नुकतेच 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा जर्मन युवा खेळाडू मॅक्स डेहनिंग यांच्यासारख्यांकडून जोरदार स्पर्धा असेल.

पहिल्या राऊंड मधील टॉप 5 खेळाडू:

  • नीरज चोप्रा भारत: 89.34 मी
  • अँडरसन पीटर्स (Anderson Peters) ग्रेनडा: 88.63 मी
  • अर्शद नदीम (Arshad Nadeem) पाकिस्तान: 86.59 मी
  • मॉरिसिओ दा सिल्वा (Luiz Maurício da Silva) ब्राजील: 85.91 मी
  • अँड्रियन मार्डरे (Andrian Mardare) मोलडोवा: 84.13 मी

Neeraj chopra jewlin throw live:

नीरज चोप्रा (Neeraj chopra) व किशोर जेना (Kishore Jena) हे वेगवेगळ्या गटात खेळत आहेत. नीरज चोप्रा (Neeraj chopra) फायनल साठी पात्र झाला असून किशोर जेनाच आव्हान मात्र संपुष्टात येत असल्याच दिसतंय. किशोर जेना पहिल्या गटात भालाफेकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याची तयारी करत होता.

Paris Olympic 2024 ऍथलेटिक्स भारताचे वेळापत्रक:

https://marathipost.in

पॅरिस ऑलिंपिक 2024 Live मेडल टेबल:

https://olympics.com/en/paris-2024/medals

Leave a Comment