अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्यांना लक्ष्य केल्याचे फेटाळले; व्हिसा रद्दबातल प्रकरणावरून वादळ

US visa revocation अमेरिकेतील हजारो विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केल्याच्या प्रकरणात भारतीय विद्यार्थी जास्त प्रमाणात प्रभावित झाले असले तरी, यूएस सरकारने भारतीयांना लक्ष्य केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्ष जेडी वॅन्स यांच्या 21 एप्रिल रोजी होणाऱ्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण वादग्रस्त ठरू शकते, मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) हे प्रकरण अधिकृतपणे उपस्थित केले जाईल … Continue reading अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्यांना लक्ष्य केल्याचे फेटाळले; व्हिसा रद्दबातल प्रकरणावरून वादळ