#Weather Alert
महाराष्ट्रावर आस्मानी संकट; पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Sourabh Patil
Weather Alert राज्यात एप्रिलच्या मध्यात हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा वीजांचा कडकडाट, गडगडाटी पावसाचा ... Read more