बंगरूळ विमानतळावर घडला अजब प्रकार इंडिगो क्रू मेंबर ने चोरली लहान बाळाची सोनीची चैन FIR दाखल

IndiGo crew इंडिगो क्रू सदस्यावर बाळाचे सोन्याचे गंठन चोरी केल्याचा आरोप, बंगळुरू विमानात (Bengaluru Airport) घडलेली घटना, एफआयआर दाखल, बंगळुरू विमानात घडलेली घटना, एफआयआर दाखल थक्क करणाऱ्या घटनेत, थिरुवनंतपूरम ते बंगळुरू जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमधील (Indigo Flight) एका क्रू सदस्यावर पाच वर्षांच्या मुलाचे सोन्याचे गंठन चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने, प्रियंका … Continue reading बंगरूळ विमानतळावर घडला अजब प्रकार इंडिगो क्रू मेंबर ने चोरली लहान बाळाची सोनीची चैन FIR दाखल