कोण आहे कमिंदू मेंडिस? SRH चा अष्टपैलू खेळाडू ज्याने IPL पदार्पणातच प्रभाव पाडला

Kamindu Mendis श्रीलंकन अष्टपैलू खेळाडू कमिंदू मेंडिसने IPL 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघासाठी आपले बहुप्रतिक्षित पदार्पण कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध केले. ईडन गार्डन्सवर झालेल्या 15 व्या सामन्यात मेंडिसला संधी मिळाली. IPL 2025 मेगा ऑक्शनमध्ये SRH ने त्याला 75 लाख रुपयांना खरेदी केले. Kamindu Mendis चा क्रिकेट प्रवास 26 वर्षीय कमिंदू मेंडिसने 2018 … Continue reading कोण आहे कमिंदू मेंडिस? SRH चा अष्टपैलू खेळाडू ज्याने IPL पदार्पणातच प्रभाव पाडला