विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमा ने उत्तर अमेरिकेत इतिहास रचला; जवळपास ५० कोटींची कमाई
मुंबई | प्रतिनिधी विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनीत ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ ने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला आहे. उत्तर अमेरिकेत तब्बल $6.4 मिलियन (सुमारे ₹49.35 कोटी) इतकी कमाई करत ‘छावा’ने 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उटेकर यांच्या भव्य दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून, देशभक्ती, भावनिक … Continue reading विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमा ने उत्तर अमेरिकेत इतिहास रचला; जवळपास ५० कोटींची कमाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed