8वीत शिकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने गाजवला IPL; गुगल CEO सुंदर पिचाईही झाले प्रभावित!

Vaibhav Suryavanshi राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करणाऱ्या १४ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या तडाखेबाज खेळीने संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. IPL च्या १८ वर्षांच्या इतिहासातील तो सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला आहे. त्याच्या या शानदार कामगिरीचं कौतुक गुगलचे CEO सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी देखील सोशल मीडियावरून केलं आहे. “८वीत शिकणाऱ्या खेळाडूला IPL … Continue reading 8वीत शिकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने गाजवला IPL; गुगल CEO सुंदर पिचाईही झाले प्रभावित!