शिखर धवनच्या नात्याबाबत खुलासा? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

Shikhar Dhawan चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन एका रहस्यमय महिलेसोबत दिसल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अनेक मीडिया अहवालांनुसार, ही महिला (shikhar dhawan girlfriend) आयर्लंडची सोफी शाइन (Sophie Shine) असल्याचे सांगितले जात आहे. आता, धवनने अप्रत्यक्षपणे आपल्या नात्याबाबत संकेत दिल्यासारखे वाटत आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये, जेव्हा अँकरने त्याला त्याच्या गर्लफ्रेंडचे … Continue reading शिखर धवनच्या नात्याबाबत खुलासा? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण