हज यात्रेपूर्वी सौदी अरेबियाचा मोठा निर्णय: भारतासह 14 देशांवर वीजा बंदी, यात्रेवर काय परिणाम होणार?

Saudi Arabia सौदी अरेबियातील मक्का हे इस्लाम धर्मीयांसाठी सगळ्यात पवित्र धार्मिक स्थळ आहे. प्रत्येक मुस्लिमाने आपल्या आयुष्यात एकदा तरी मक्केला जाऊन हज यात्रा करावी असा धर्मशास्त्रीय नियम आहे. दरवर्षी लाखो मुस्लिम भाविक जगभरातून आणि भारतातून हज यात्रेसाठी मक्केला जातात. 2025 मधील हज यात्रा जून महिन्यात सुरू होणार आहे. मात्र, या यात्रेपूर्वीच सौदी अरेबियाने एक महत्त्वपूर्ण … Continue reading हज यात्रेपूर्वी सौदी अरेबियाचा मोठा निर्णय: भारतासह 14 देशांवर वीजा बंदी, यात्रेवर काय परिणाम होणार?