पोस्ट ऑफिसची उत्तम योजना: पती-पत्नीसाठी सुरक्षित मासिक उत्पन्नाचा भरोसेमंद पर्याय

Post Office MIS नवी दिल्ली | प्रतिनिधी दरमहा स्थिर उत्पन्न हवा असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme – MIS) एक उत्कृष्ट पर्याय ठरत आहे. या योजनेत एकदाच रक्कम गुंतवून, दर महिन्याला खात्रीशीर व्याज स्वरूपात परतावा मिळतो. विशेष म्हणजे, पती-पत्नीने संयुक्त खाते उघडून गुंतवणूक केल्यास अधिक व्याजाचा फायदा मिळतो. Post Office MIS योजनेची … Continue reading पोस्ट ऑफिसची उत्तम योजना: पती-पत्नीसाठी सुरक्षित मासिक उत्पन्नाचा भरोसेमंद पर्याय