महावितरणने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करणे केले सोपे.

magel tyala saur krushi pump yojana maharashtra: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेद्वारे शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे सोपे केले आहे. आता शेतकरी घरबसल्या या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. magel tyala saur krushi pump या योजनेंतर्गत विविध भूधारक शेतकऱ्यांना विविध क्षमतेचे सौर पंप दिले जातील: गरज भासल्यास … Continue reading महावितरणने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करणे केले सोपे.