या मुस्लिम देशानं केला भारताचा व्हिसा बॅन! कारण वाचून बसेल धक्का

Hajj 2025 Annual Hajj pilgrimage: भारत, पाकिस्तानसह 14 देशांवर सौदी अरेबियातून (Saudi Arabia) व्हिसा निर्बंधांची शक्यता वर्तवली जात आहे. हज यात्रा 2025 जवळ येत असताना, सौदी अरेबिया भारत, पाकिस्तान, बांगलादेशसह 14 देशांवरील उमरा आणि प्रवासी व्हिसांवर तात्पुरते निर्बंध Visa Ban लावण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. 2024 मध्ये झालेल्या गर्दी आणि उष्णतेमुळे घडलेल्या … Continue reading या मुस्लिम देशानं केला भारताचा व्हिसा बॅन! कारण वाचून बसेल धक्का