अपघातग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय – 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मोफत
Free cashless treatment महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने राज्यातील अपघातग्रस्त नागरिकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला असून, त्यांना आता 1 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार सुविधा दिली जाणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अपघात झाल्यानंतर तातडीने व दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कॅशलेस उपचारांची सुविधा वाढणार राज्य आरोग्य … Continue reading अपघातग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय – 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मोफत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed