मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक – स्वित्झर्लंडला पळून जाण्याचा प्रयत्न फसला

dr mehul choksi नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेच्या ₹12,636 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी (PNB fraud case) आरोपी असलेला गीतांजली ग्रुपचा मालक मेहुल चोक्सी तब्बल सात वर्षांपासून सीबीआय आणि ईडीच्या रडारवर होता. अखेर 12 एप्रिल 2025 रोजी बेल्जियममध्ये त्याची अटक करण्यात आली. तो स्वित्झर्लंडमध्ये पलायन करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे. Mehul Choksi 2018 मध्ये भारतातून पळून … Continue reading मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक – स्वित्झर्लंडला पळून जाण्याचा प्रयत्न फसला