“क्रिकेटपटूंनी मला न्यूड फोटो पाठवले” – अ‍नाया बंगारचा खळबळजनक आरोप; लिंग बदलानंतर आलेले अनुभव उघड

Anaya Bangar माजी भारतीय क्रिकेटपटू आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बंगार यांची कन्या अ‍नाया बंगारने लिंग बदलानंतर अनेक क्रिकेटपट्यांकडून त्रास झाल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. अ‍नायाने आपल्या संक्रमण प्रवासाविषयी बोलताना, काही क्रिकेटपट्यांनी तिला अश्लील फोटो पाठवल्याचा खुलासा केला असून, क्रिकेटविश्वात ट्रान्सजेंडर व्यक्तींना अधिक समजून घेण्याची आणि आदर देण्याची गरज असल्याचे ती म्हणाली. समर्थनही मिळाले, पण … Continue reading “क्रिकेटपटूंनी मला न्यूड फोटो पाठवले” – अ‍नाया बंगारचा खळबळजनक आरोप; लिंग बदलानंतर आलेले अनुभव उघड