देशातील ३५ FDC औषधांवर बंदी! CDSCO चा कडक निर्णय

CDSCO FDC Ban India News: केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (Central Drugs Standard Control Organisation – CDSCO) ने देशातील ३५ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे. या औषधांवर कोणतीही सखोल वैज्ञानिक चाचणी न करता परवाने दिल्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाल्याचं कारण देत ही कडक कारवाई करण्यात आली आहे. … Continue reading देशातील ३५ FDC औषधांवर बंदी! CDSCO चा कडक निर्णय