BSNL ने आणला ५९९ रु. मध्ये जबरदस्त डेटा प्लान. ९० दिवस अनलिमिटेड डेटा सोबत ११ फ्री OTT चॅनल्स ची मजा..

599rp data plan आजच्या घडीला प्रत्येकाला हाय-स्पीड इंटरनेट, अमर्यादित कॉलिंग आणि OTT कंटेंट पाहण्यासाठी उत्तम पर्याय हवा असतो. याच गरजांनुसार Jio, Airtel आणि BSNL यांनी ₹599 मध्ये जबरदस्त फायदे देणारे प्लान बाजारात आणले आहेत. तुमच्यासाठी कोणता प्लान बेस्ट ठरेल, याचा सविस्तर आढावा घेऊया. Jio599Plan– OTT, कॉलिंग आणि डेटाचा परफेक्ट कॉम्बो! Jio च्या ₹599 AirFiber प्लानमध्ये … Continue reading BSNL ने आणला ५९९ रु. मध्ये जबरदस्त डेटा प्लान. ९० दिवस अनलिमिटेड डेटा सोबत ११ फ्री OTT चॅनल्स ची मजा..