या दिवशी लागणार १०वी आणि १२वी चा निकाल. या संकेतस्थळावर लाईव्ह निकाल पाहता येणार!

Board Exam Result 2025 CBSE, महाराष्ट्र, UP, तेलंगणा, उत्तराखंड, हरियाणा आणि पंजाब बोर्ड निकाल लवकरच जाहीर होणार! 2024-25 शैक्षणिक सत्रातील बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत सध्या संपूर्ण देशातील लाखो विद्यार्थी आणि पालक आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातून मे महिन्यापर्यंत विविध राज्य व केंद्रीय बोर्डांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. खाली काही महत्त्वाच्या बोर्डांची अपेक्षित निकाल … Continue reading या दिवशी लागणार १०वी आणि १२वी चा निकाल. या संकेतस्थळावर लाईव्ह निकाल पाहता येणार!