Bank Holiday: 14 एप्रिल 2025 रोजी बँका सुरू राहणार की बंद? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Bank Holiday मुंबई | 14 एप्रिल 2025: आज, सोमवार 14 एप्रिल रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती(Ambedkar Jayanti), पुतांडू (तामिळ नववर्ष), विशू (मल्याळम नववर्ष), बोहाग बिहू (आसामी नववर्ष) आणि इतर प्रादेशिक सणांच्या पार्श्वभूमीवर भारतातील अनेक शहरांतील बँका बंद राहणार आहेत. मात्र काही शहरांमध्ये बँकांचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. Bank Holiday कोणत्या शहरांमध्ये बँका सुरू राहणार? … Continue reading Bank Holiday: 14 एप्रिल 2025 रोजी बँका सुरू राहणार की बंद? जाणून घ्या संपूर्ण माहिती