आयुष्मान कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! या आजारांवर मिळणार नाही मोफत उपचार, जाणून घ्या संपूर्ण यादी

बिझनेस डेस्क, नवी दिल्ली | सरकारने गरीब व गरजू नागरिकांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत (Ayushman Bharat Yojana) आयुष्मान कार्डधारकांना 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ दिला जातो. परंतु, काही आजार आणि उपचार हे यामध्ये समाविष्ट नाहीत. जर तुम्ही आयुष्मान कार्डावर उपचार घेण्याचा विचार करत असाल, तर या योजनेत कोणत्या गोष्टींचा समावेश नाही, हे जाणून … Continue reading आयुष्मान कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! या आजारांवर मिळणार नाही मोफत उपचार, जाणून घ्या संपूर्ण यादी