आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप १० खेळाडू

निकोलस पूरन ने IPL २०२५ च्या ६ मॅचेस मध्ये ६९. ८० च्या सरासरी ने ३४९ रन्स ठोकल्या आहेत. 

1. निकोलस पूरन

साई सुदर्शन ने आयपीएल २०२५ च्या ६ मॅचेस मध्ये ५४.८३ च्या सरासरीने ३२९ रन्स केल्या आहेत.

2. साई सुदर्शन 

मिचेल मार्शने आयपीएल २०२५ च्या 5 मॅचेसमध्ये 53.00 च्या सरासरीने 265 रन्स केल्या आहेत.

3.मिचेल मार्श

श्रेयस अय्यरने आयपीएल २०२५ च्या ५ मॅचेसमध्ये ८३.३३ सरासरीने २५० रन्स केल्या आहेत.

4.श्रेयस अय्यर 

जोस बटलरने आयपीएल २०२५ च्या 6 मॅचेसमध्ये 43.60 च्या सरासरीने 218 रन्स केल्या आहेत.

5.जोस बटलर 

ट्रॅव्हिस हेडने आयपीएल २०२५ च्या 6 मॅचेसमध्ये 35.67 च्या सरासरीने 214 रन्स केल्या आहेत.

6.ट्रॅव्हिस हेड 

शुभमन गिल ने आयपीएल २०२५ च्या ६ मॅचेस मध्ये ४१.६० च्या सरासरीने २०८ रन्स केल्या आहेत.

7.शुभमन गिल  

अजिंक्य रहाणेने आयपीएल २०२५ च्या ६ मॅचेस मध्ये ४०.८० च्या सरासरीने २०४ रन्स केल्या आहेत.

8.अजिंक्य रहाणे   

एडन मार्करामने आयपीएल २०२५ च्या ६ मॅचेस मध्ये ३३.६७ च्या सरासरीने २०२ रन्स केल्या आहेत.

9.एडन मार्कराम    

सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२५ च्या ५ मॅचेस मध्ये ४९.७५ सरासरीने १९९ रन्स केल्या आहेत.

10.सूर्यकुमार यादव