???? ‘छावा’ – ऐतिहासिक महाकाव्याचा यशस्वी प्रवास!

???? ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला!

कमाई ???? पहिल्याच दिवशी शानदार कमाई! ????️ ₹31.00  कोटी चा जोरदार ओपनिंग कलेक्शन!

पहिल्या आठवड्याचे कलेक्शन

???? पहिल्या 7 दिवसांत ‘छावा’ ची जबरदस्त कमाई!

???? 219.25 कोटी पार!

दुसऱ्या आठवड्याचे कलेक्शन

???? ₹180.25 कोटी पार!

छावा’ चे टॉप मार्केट्स ???? या शहरांमध्ये सर्वाधिक कमाई! पुणे – ₹46.9 कोटी ✅ मुंबई – ₹200कोटी ✅ कोल्हापूर – ₹10 कोटी

ओव्हरसीज कलेक्शन ???? विदेशातही ‘छावा’ ची कमाल! USA UK – ₹88.84 कोटी UAE – ₹33.10 कोटी

Best app for runners building their strength

रेकॉर्ड ब्रेक कमाई करत 'छावा' ने पठाण ला टाकले मागे

????️ ‘छावा’ सुपरहिट आणि  ब्लॉकबस्टर ???? ₹130 कोटींच्या बजेटवर आतापर्यंतची कमाई ₹ 550 कोटी!