मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Funny Birthday Wishes in Marathi for Friend

तुझ्या जिवलग विनोदी मित्राचा वाढदिवस आहे,मला खात्री आहे की तुम्ही आधीच परिपूर्ण भेटवस्तू मिळवली आहे आणि त्यांच्यासाठी एक शानदार वाढदिवस पार्टीची योजना आखली आहे. पण तुम्ही शॅम्पेनचा ग्लास आणि केकचा तुकडा घेऊन बसण्यापूर्वी, आम्ही तुमच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार्‍या शेकडो मजेदार कल्पना घेऊन आलो आहोत ज्यांनी वाढदिवसाला परिपूर्ण कॅप्शन बनवले आहे. शिवाय, जर तुम्हाला कार्डमध्ये काहीतरी लिहायचे असेल (किंवा वास्तविक बनूया, एक मजकूर), सर्वोत्तम मित्रांसाठी या Funny Birthday Wishes in Marathi for Friend,  मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny  सुरुवात करण्यासाठी योग्य आहेत.

विनोदी , आनंदी शुभेच्छांपासून ते अगदी मनापासून स्पर्श करणार्‍या संदेशांपर्यंत ते तुमच्यासाठी किती अर्थपूर्ण आहेत हे त्यांना कळू देतील, या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही प्रिय व्यक्तीसाठी योग्य आहेत. तुम्ही त्यांना किती दिवसांपासून ओळखत आहात हे महत्त्वाचे नाही, एक चांगला मित्र मुळात तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असतो. या विचारपूर्वक Funny वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना तुमच्यासाठी किती अर्थ आहे ते दाखवा.

Funny Birthday Wishes in Marathi for friend | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा Funny

 

१. बिघडलेला बाबू ,

आमचा उनाडटपू दादूस 

प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

२. लहानपणापासून डिशुम डिशुम खेळणाऱ्या,

तरुणपणात हाणामारीत तरबेज झालेल्या मित्राला, 

वाढदिवसाच्या टोपलं भरून सप्रेम शुभेच्छा.

 

३. जगातील सर्वात अतिसभ्य मित्राला,

वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा

 

४. नाक्या नाक्या वर लागली बॅनर,

कारण वाढदिवस आहे आमच्या भावाचा,

वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा. हॅपी बर्थडे,

 

५. तू अजूनही जिवंत असल्या बद्दल

तुला खूप-खूप शुभेच्छा..!!!

 

६. शेंडी लाव्या मित्राला,

वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा!! 

 

७. बेसूर तुझे सूर निघतात गायनातून,

पण मात्र सूर गवसावा जीवनात,

वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा!! 

 

८. अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल,

खूप-खूप शुभेच्छा! तुला,

अजून वाढदिवसाच्याही शुभेच्छा!

 

९. आमच्यावर पैशाची उधळपटटी करणाऱ्या ,

दिलदार व्यक्तिमत्वाला

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!…..

 

१०. शांतता माहित नाही , प्रेमाने बोलताच येत नाही,

नुसता धिगाणा आणि राडा, 

मित्रा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

 

Funny Birthday Wishes for Best Friend  | मित्राला वाढदिवसाच्याही विनोदी शुभेच्छा

 

१. अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे,

मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे,

समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे,

आमच्या .. … … भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा.

 

२. बोले तैसा चाले,

असा मित्र मज लाभे,

दोस्ता तू तसाच मज भासे,

वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा.

 

३. भाऊ शिवाय जमत नाय,

भाऊच्या शब्दा शिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाय,

अश्याच आपल्या लाडक्या भावास वाढदिवसाच्या

ट्रक आणि टेम्पो भरून हार्दिक शुभेच्छा.

 

४. अर्रर्रर्रर्रर्र  रारारा , भाऊंचा बर्थडे

आमच्या लाडक्या भावाला प्रगट दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा.”

 

५. वाटत सतत तुला ब्लॉक करावा,

पण मित्रा कधी मन धजत नाही!!

प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

६. तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,

ओली असो वा सुकी असो,

मटण पार्टी तर ठरलेलीच असते,

भावा येतोय पार्टीला? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

 

७. आली लहर केला कहर,

भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,

आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक

भरून हार्दिक शुभेच्छा

 

८. परत डिजे वाजणार,

सर्व मित्र ताल धरणार,

प्रकट दिवस साजरा जल्लोषात साजरा करणार,

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

 

९.  श्रीमंती तुझ्या तनामनात,

 उंची तुझ्या हृदयात,

शौर्यता लाभो प्रत्येक कामात,

हिच मंडळा ची प्रार्थना,

वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

१०. आपला विशेष दिवस शेवटी आला,

ज्यामध्ये आपण पार्टी करण्यापेक्षा घरी तो साजरा करणे पसंत केला,

वाढदिवसाच्या बैलगाडीभर शुभेच्छा.

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ | Birthday Wishes for brother in marathi

 मित्रास वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

 

१. तुझा आधीपासूनच कोणीच नांद,

करत नाही आपला हा दिवस खूप आनंदी जावो,

वाढदिवसाच्या बैलगाडीभर शुभेच्छा.

 

२. कधीही पार्टी न देणारा!

लंगोटी मित्रास वाढदिवसाच्या लंगोट फाड शुभेच्छा..!

 

३. भुकेचा भष्मासुर, हावरट लंगोटी मित्रास, 

वाढदिवसाच्या लंगोट फाड शुभेच्छा..!

 

४. चमचेगिरी करणाऱ्या मित्राची आन बाण आणि शान,

गल्लीतील भटक्या कुत्र्याचा हृदयाचा प्राण, 

वाढदिवसाच्या बैलगाडीभर शुभेच्छा.

 

५. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे

धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा

 

६. आमच्या गावातील पाठक बाईच्या राणा ला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

७. अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल,

खूप-खूप शुभेच्छा! 

 

८. मी खाल्ला होता चहात बिस्कुट गुड्डे

आणि माझ्या कडून तुला

हैप्पी बर्थडे 

 

९. तेवढ पार्टी कधी देतोस तेवढ कळव!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

१०. ना आकाशातून पडला आहेस

ना वरून टपकला आहेस कुठे मिळतात

असे मित्र जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले आहेत

 हॅपी बर्थडे

Also Read: बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Wife in Marathi

Short and Sweet Birthday Wishes for Best Friend in Marathi | मित्राला वाढदिवसाच्या हसऱ्या शुभेच्छा

 

१. देशातील सर्वात मोठं रहस्य

म्हणजे तुझं वय असो..!!

रहस्य असंच कायम राहो

आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो..!!

 

२. तू आहेस पेप्सी तर मी कोकोकोला,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !

 

३. दात आणि चणे असे दोन्ही नसलेल्या मित्रास,

चिरतरुण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

४. देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,

तुज्या सारख्या कल्टीमार मित्रास माझ्या सारखा मित्र मिळाला,

हॅपी बर्थडे

 

५. तू तुझा वाढदिवस विसरू शकतो,

मात्र मी कधीच विसरू शकत नाही..

कारण तु एका वर्षाने म्हातारा झाला

याची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते..

हॅपी बर्थडे

 

६. आगलाव्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या मित्रास 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

७. दरवर्षी आपण मोठे व्हाल,

कौतुक करावे की सहानुभूती दाखवावी हे मला माहित नाही,

परंतु या दरम्यान वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

८. तू करतेस सगळी कामे अनाडी, कारण आहेस तू भंगारची गाडी,

आज आहे तुझा बर्थडे , म्हणून तुला देते बैलगाडी..!!

 

९. वर्षं जातात आणि ते आपल्यासाठी चमत्कार करतात!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

१०. मी म्हणतो एवढं नको करू सेलिब्रेट मास्क खोल कर,

नाहीतर बनशील पेशंट हैप्पी बर्थडे बोलकर..!!

 

नौटंकी मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

१. एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.. हॅपी बर्थडे

 

२. माझ्या जिवलग नौटंकी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

३. मित्रा तुझ्यासाठी मी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस.

हे अभिवादन सर्व वाढदिवसासाठी आहे,

पुढच्या वर्षी मी तुम्हाला नवीन शुभेच्छा!

बनवीन. अभिनंदन!

 

४. आमचा भाऊ जिथे नडतो,

तिथे काही उरत नाही,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

५. वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा!

आपण जुन्या पद्धतीने शिक्षण घेतले होते!

पिरॅमिड्स आपल्याशिवाय बांधले गेले नसते!

 

६. वर्षानुवर्षे वळवणे हे एक कर्तव्य आहे,

परंतु वृद्ध होणे वैकल्पिक आहे,

म्हणून आतापर्यंत केलेल्या दिवसाचा आनंद घ्या.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

७. विनाकारण हवा करणारे,

पण जीवाला जीव देणारे,

अश्या आमच्या लाडक्या भावाला हजार ट्रक आणि ट्रेन भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!

 

८. दोस्तीच्या दुनियेतला हापूस आंबा,

आतिशय गोड, लाडका,मित्राला ,

वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा.

हॅपी बर्थडे,

 

९. किडकिड्या मित्राला,

उगाचच दादागिरी करणाऱ्या,

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

१०. पोरींचे विशेष आकर्षण असणाऱ्या,

आमच्या लाडक्या भावाला प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”..!!

 

११. आयुष्यात सगळ्या पोरी तुलाच मिळो!

फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको..!!

 वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

१२.  खोडकर, बदमाश, नालायक मित्राला,

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या….!

 

१३. आता परिपक्व होण्याची आणि लोकांकडून

वाढदिवसाच्या भेटीची अपेक्षा करणे थांबवण्याची वेळ आली आहे. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

१४. आज तुला माझ्याकडून तुझ्यासारख्याच झक्कास,

मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

१५. ऐनवेळी कल्टी मारणाऱ्या मित्रास,

वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा.

 

१६. खोटे आश्वासने देणाऱ्या,

अश्या खोटारड्या मित्रांस,

बादली भर वाढदिवसाच्या शुभेच्छ!!

 

१७. मी आहे ना असं म्हणणारा आणि नेमक्या वेळी पळ काढणाऱ्या,

अश्या पळकुट्या मित्रास वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

 

१८. मनाप्रमाणे वागणाऱ्या पण मुलींना मस्का लावणाऱ्या,

मस्का पाव मित्रास वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

निष्कर्ष 

Funny birthday wishes in marathi for friend प्रत्येकाला ते कसे बरे आवडत असावे कारण हे विनोद मैत्रीचे नाते आणखी घट्ट करते येथे काही सर्वात सर्जनशील आणि मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छां तुम्ही तयार करू शकता. तुमचा मित्र असो, चांगला मित्र असो त्याला विनोदी संदेश दर वाढदिवसाला पाठवाल याची खात्री आहे की तुमचा मित्र खास दिवशी तुमचा मेसेज वाचून छान नक्की हसत असेल! चला तर मग संदेश शेअर करायला विसरू नका. त्या तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या असलेल्या जवळच्या व्यक्तीला बर्थडेच्या शुभेच्छा पाठवा आणि त्यांना खूप खूप खुश करा.