100+ Marathi Ukhane For Female | स्त्रियांसाठी मराठी उखाणे

marathi ukhane for female

महाराष्ट्रीय लग्नांमध्ये उखाणे घेण्याची परंपरा फार जुनी आहे. त्यामागचा हेतूही तसाच मजेदार आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं किंवा आयुष्यभरासाठी गाठ बांधली गेलेल्या नवऱ्याचं नाव घेऊ नये अशी जुनी परंपरा आहे.  आदर म्हणून त्यांना अहो! म्हणण्याची प्रथा आपल्यात आहे. पण मग इतरांना कळणार कसं की नवरीच्या नवऱ्याचं नाव नेमकं काय आहे. तर म्हणून उखाण्याची परंपरा रुळली.  घरात … Read more