मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Mama Birthday Wishes in Marathi

आपण आज या आर्टिकल मधून मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Birthday Wishes for Uncle in Marathi कश्या विविध पद्धतीने देऊ शकतो ते पाहणार आहोत नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आमच्या Marthipost.in वेबसाइटवर. मामा हा पहिल्यादा लाडाने कुशीत घेणारा व्यक्ती हो ना!! घरातील काही कर्त्यव्य ,कार्यात हिरारीने भाग घेणारा असा सर्वाचा आवडता मामू माझा!!

 

आपला लाडका मामा हा आपल्या साठी एक खास मित्रा सारखाच असतो तर कोणासाठी एक कडकं व्यक्तिमत्व असलेला मामा असतो पण असतो तर तो सर्वांचाच खास आणि लाडका मामा, आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या तर आज आपण आपल्या हया नवीन आर्टिकल च्या माध्यमातून आपल्या लाडक्या मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणार आहोत.

 

मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Mama Birthday Wishes in Marathi

 

१. आईवडिलांप्रमाणे  जीवाला जीव देणाऱ्या माझ्या

मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

२. ज्याचा आदर करावासा वाटतो असा तो,

भरपूर प्रेम देणारा असा तो माझा मामा,

अश्या मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

३. सरळ सभ्य आणि अनुभवी,

मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,

अश्या मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

४. प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारा,

पण माझ्या बाबतीत नेहमी झुकत माप ठेवणाऱ्या,

मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

५. मला त्याच्या मुलाप्रमाणे वागवणाऱ्या,

माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,

माझ्या प्रिय मामांना,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

६. मामा तुमचा प्रतिदिन समाधान आनंदाने जावो,

आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा !

 

७. तुम्ही सदा गाठावी यशाची शिखरे

मामा तुम्हा लाभो मस्तकी मानाचे तुरे

जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा!

 

८. तुमचे आराध्य दैवत आपणास उदंड आयुष्य देवो

हीच इच्छा, जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा!

 

९. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मामा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

 

१०. वाढदिवस अभिषटचिंतनाच्या

आपणास उदंड आयुष्यच्या अनंत શુभेच्छा मामा!

 

Also Read:: मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes from Daughter to Father in Marathi

प्रिय मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Mama Marathi

 

१. माझा मामा जगातील सर्वोत्तम मामा आहे,

असा मामा सर्वाना लाभो,प्रिय मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

२. तुमच्या सारखा मामा होणे नाही,

कृपया आपल्या वाढदिवसाचा खूप आनंद घ्या!

मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

३. प्रिय मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू आमच्या आनंदा साठी तू तुझ्या आयुष्यातील,

अनेक मौल्यवान सुखांचा त्याग केला,

मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

४. मामा तू माझ्या आयुष्यातील,

देवाने दिलेलं मोल्यवान गिफ्ट आहेस

मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

५. मने ही फुला प्रमाणे बहरत राहो,

आयुष्याच्या वाटेत तुम्हाला जे हवे ते मिळो,

मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

६. प्रत्येक क्षणी मिळो समाधानाचा बहर तुम्हाला,

हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा.

 

७. मितभाषी मामास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!

 

८. परिवारात तुमच्या सुख समृद्धी नांदो,

आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा..!

 

९. चला डीजे लावा , माझ्या मामाच्या बर्थडे

चला ताल धरू या!! वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा..!

 

१०. तुला बघता क्षणी निराशा निघून जाते,

तू असताना सारी चिंता मिटते,

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा.

Also Read: बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Sister in Marathi

भाच्या कडून मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

१. प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,

हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा

 

२. मी देवाला प्रार्थना करतो कि,

आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,

प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..

मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

 

३. नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,

मला चांगले वाईट समजावणाऱ्या

प्रिय मामाना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

४. किती आहे प्रेम मामा तुझ्यावर,

माझ्याजवळ शब्द नाही आहेत,

व्यक्त व्हायला प्रिय मामाना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

५. मी आशा करतो कि तुझा दिवस

प्रेम आणि हास्याने भरलेला जावो

व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

६. परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

 

७. माझ्या प्रिय मामा, वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमचे आयुष्य आनंदाच्या रंगांनी भरले जावो

आणि आपण नेहमी आनंदी रहा !

 

८. जगावेगळ्या मामास,

वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मामा !

 

९. तूच माझा प्रत्येक जन्मात मामा बन!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!

 

१०. मामा मला तुझ्या सारखा आदर्श व्यक्ती व्हायचंय,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ | Birthday Wishes for brother in marathi

मित्रा समान मामास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

१. मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो..

ज्याचा मामा चांगला असतो, त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!

 

२. मामा तुझा पाठीबा असाच आयुष्यभर मला राहावा,

तुला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

३.  मामा- भाच्याची जोडी आहे जगा वेगळी,

आमची मैत्री अशीच खुलावी,

मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

४.  मामाचा आशीर्वाद असेल तर

अशक्य ही आहे शक्य

मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

५. आईपेक्षाही जास्त माया करणाऱ्या

माझ्या मामाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

 

६. तुला मिळावे तू इच्छिलेले सगळे,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना,

मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

७. मामा तू सदा राहो खुश हीच आहे,

माझ्या मनाची आस

मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

८.  मामा तूच आहेस माझ्या मित्रातील मित्र खास,

मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

९. मामा, तुझ्यासारखा मित्र दुसरा कोणी नाही,

तू असताना विसरतो मी नाती गोती,

मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

१०. तू फक्त माझाच गोड आणि गोडस मामा आहे,

मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Also Read: Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

भाची कडून मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

१. दुधावरच्या साई प्रमाणे मला जपणाऱ्या माझ्या

मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

२. माझे सारे हट्ट पुरवणाऱ्या माझ्या मामाला,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

३. जगातील सगळ्यात हँडसम मामाला,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

४. चॉकलेट ,गोळ्या, बिस्कीट ,

मी लहान असताना माझे सारे लाड पुरवणाऱ्या

मामास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

५. भर उन्हात माझ्या पायाला चटका बसू नये म्हणून,

खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या काळजी वाहू मामास,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

६. आईनंतर मला जर कोणी समजून घेत असेल तर

मामा तू आहेस , तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!

 

७. सुट्टीत केळी चे शिक्रण खाऊ घालणाऱ्या,

मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

८.  सगळ्यांचा आशीर्वादाने तुझा दिवस होऊ दे चांगला,

मामा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

९. आमचा अंगरक्षक, प्रेमळ आणि हसऱ्या

मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

१०.  मामा, तुला उदंड आयुष्य लाभो ही भवानी मातेचरणी प्रार्थना

आजचा आणि या पुढचा सगळा दिवस तुझा चांगला जावा,

मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

आवडत्या मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Mama Wishes Marathi

 

१. आईनंतर मनातले जाणणाऱ्या व्यक्ती ती म्हणजे मामा!!

मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

२. देवाने, दिलेली एक गोष्ट मला फारच प्रिय आहे,

तो म्हणजे माझा मामा,तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

३.माझ्या सोबत हसणाऱ्या तसेच रडताना रडणाऱ्या मामास,

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

४. तुमच्या सुखी संसाराला कुणाची नजर ना लागो

परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!

मामा,तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

५. तुमच्यासारखे मामा असणे

हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.

तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस

परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!

 

६. कोणी काहीही म्हणालं तरी,

आपला मामा माझ्यासाठी जीव की प्राण आहे..

माझ्या प्रिय मामांना,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

७. दुनियासाठी आहेस तू कणखर,

रणरागळा पण तू माझ्यासाठी सर्वात चांगला

मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

८. आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत

महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या

मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

९. जो आपले लाड करणारा

नेहमी आपली बाजू घेणारा

फक्त आणि फक्त माझा मामा,

मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

१०. माझ्या प्रिय,

आणि आदरणीय मामांना,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

जिवलग मामास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

१. आपल्यासोबत मजा मस्ती करणारा,

आपल्यासाठी आईबाबांना समजवणारा

काहीही झालं तर मला फक्त एक कॉल कर असं सांगणारा,

आपल्याला नेहमी धीर देणारा आणि सपोर्ट करणाऱ्या,

अश्या मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

२. मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,

आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!

हैप्पी बर्थ डे मामा.

३. तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस,

परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा!!

 

४. खूप नशीबवान आहे मी जो मला,

तुमच्यासारखा मामा मिळाला.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा!!

 

५. मी देवाला प्रार्थना करतो,

आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,

प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो,

मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

 

६. साफ, निर्मळ मनाच्या मामाला,

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!

 

७. दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे

परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा!!

 

८. सल्लागार असतो मामा पाठीशी,

निघतातं मार्ग झटसरसी,

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा!

९. वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,

सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा!!

 

१०. मामा एकच इच्छा तुझा शाबासकीची,

हात राहो पाठीवर हीच परमेश्वराला मागणी.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा!!

 

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की मामाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आवडल्या असतीलच. जर खरच आवडले असतील तर मग शेअर करायला विसरु नका.

आता तुमच्या लाडक्या मामाला तुम्ही युनिक शुभेच्छा पाठवा. याशिवाय तुम्हाला काही वेगळ्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायला विसरु नका.

Also Read: निरोप समारंभ शुभेच्छा | Farewell Quotes in Marathi