मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday wishes for friend in marathi

मैत्री हे एकमेकांचे परस्पर स्नेहाचे नाते आहे. हे “ओळखीचे” किंवा “सहभागी” पेक्षा परस्पर बंधाचा एक मजबूत प्रकार आहे. मित्र एकटेपणा आणि एकाकीपणाला कमी करतो किंवा प्रतिबंध करतात आणि ते तुमच्या जीवनातील ताण कमी करतात मग आपण निवडलेला मित्र हा आपल्या कुटंबाएवढाच जवळचा व्यक्ती आपणास वाटायला लागतो. मैत्रीण किंवा मित्र हा मैत्रीच्या नात्यापलीकडील असतो आणि म्हणूनच त्याचा वाढदिवस हा आपल्यासाठी नेहमीच खास आणि त्याच्यासाठी आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठीचा दिवस नाही का!! म्हणून आम्ही तुमच्यासाठी मित्राला भरभरून वाढदिवसाच्या १०० शुभेच्छा घेऊन आलो आहोत.

गोड गोड शुभेच्छा संदेश वाढदिवसाला मिळावेत अशी सर्वाचीच इच्छा असते त्यात संदेश प्रेमळ शब्दांनी युक्त असल्यास जास्त आनंद मिळतो. ह्याचीच पुरता आम्ही या मित्राच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा , Birthday wishes for friend in marathi संदेशानी केलीय

नक्की वाचा आणि शेअर करा जरूर!!

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

 

. जीवेत शरदम् शतम्

मित्रा तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

. दोस्ता तुझ्या इच्छा आकांक्षाला नेहमी पाठबळ मिळावे,

हीच आज देवाकडे मागणी करतो,

वाढदिवसाच्या लख लख शुभेच्छा !

 

. मित्र असावा तुझ्यासारखा

मनमिळाऊ, वेळ प्रसंगी कठोर,सालस आणि संयमी,

मित्रा तू तुझ्या स्वभावाने माझ्या हृदयात घर केले,

वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !

 

. वय ही केवळ एक संख्या आहे हे विसरू नको,

तू सदा असाच चिरतरुण राहो हीच सदिच्छा,

मित्रा तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

. तुला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा,

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

 

. हास्याचा गुलकंद तुझ्या जीवनात फुलू दे,

फुलासारखा बहर मित्रा तुझ्या घरात उमलू दे,

वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !

 

. अफाट अति उत्साही व्यक्तीमत्वाला,

शतकोटी शुभेच्छा वाढदिवसाच्या !!!

 

. बाकी सारं नश्वर आहे!

तुझी मैत्री तेवढी शाश्वत आहे!

वाढदिवसाच्या या शुभदिनी तुला 

भरपूर शुभेच्छा!

 

. मित्रा तुझा वाढदिवस म्हणजे अंनत आठवणींची शिदोरी,

त्यात वसलाय मैत्रीच्या प्रेमाचा गंध दरवळत राहतो सुगंध,

तुला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शभेच्छा !

 

१०. मित्रा तू माझ्या सुखात,दुःखात,

नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिलास,

कसे आभार मानू शब्द कमी पडतात,

अश्या सुपरडुपर फ्रेंड ला, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

मायाळू मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

. मित्र असावा तर तुझ्या सारखा,

आईची जशी मायाळू छाया,

बापा सारखा भक्कम आधार,

प्रियसी प्रमाणे मन जपणारा,

मित्रा तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा!

 

. तुझ्या शिवाय कोणी मला नाही ओळखू शकत,

माझ्या मनाचा आरसा रे तू जिवलगा,

मित्रा तुला दीर्घायुष्य लाभो, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

. काळजी घेणारा, प्रेमळ आणि खास असा मित्र असण्यासाठी,

प्रत्येकजण माझ्यासारखा भाग्यवान असावा लागतो नाही का!!.

वाढदिवसाच्या शुभेच्छा, बेस्ट फ्रेंड!!

 

माझ्या प्रिय बेस्टीला,

या वर्षातील सर्वोत्तम दिवशी खूप साऱ्या आनंददायी,

 निरपेक्ष वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आठवणींची शिदोरी आणि केकची पर्वणी,

माझे सारे गुपित माहित असणाऱ्या माझ्या मित्राला,

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

माझ्या मित्राला, आजवरच्या सर्वोत्तम दिवसाच्या शुभेच्छा!

 

जिवलग मित्राशिवाय जीवनाची कल्पना करणे शक्य नाही,

अशा जिवलगास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

. तुझ्या मैत्रीपेक्षा चांगली भेट मी विचार करू शकत नाही.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

सूर्यासारखा तेजस्वी , चंद्रा सारखा शीतल

मित्र माझा जगात सर्वश्रेष्ठ, अश्या सर्वश्रेष्ठ मित्रास,

 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

 

१०माझी सर्व रहस्ये जाणणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे हि वाचा: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ | Birthday Wishes for brother in marathi

जिवलग मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

. माझ्या सुंदर, हुशार आणि विश्वासू मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

माझ्या क्रेझी बेस्टीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

. माझ्या अद्भु तीय जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

. मला तुला माझा मित्र म्हणण्याचा खूप अभिमान वाटतो. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

. जीवनात चढउतार येत असतात,

पण तुझ्या सारख्या मित्राची सोबत असेल,

 तर मी त्यावर मात करू शकतो.

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

. मित्र येतात आणि जातात पण खरे मित्र मैत्री कधीच तोडत नाहीत.

तुझ्या या अतूट मैत्रीबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

. जेव्हा मी माझ्या काही आवडत्या आठवणींचा विचार करतो,

तेव्हा तु नेहमीच त्यांचा एक भाग असता.

 एकत्र अधिक आनंददायक वेळा घालवू .

चल तुझा वाढदिवस साजरा करू,

दोस्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

. तुला आनंदी पाहताना मला आनंद मिळतो,

मित्रा मी तुला जीवापाड जीव लावतो,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,

 

. मी नेहमी ज्यावर विश्वास ठेवू शकतो,

अशी एक व्यक्ती या पृथ्वी तलावर तू आहेस,

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

१०. मित्र हा जीवनातील सर्वात मोठा खजिना आहे.

म्हणून अश्या मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

. आमच्या अतूट बंधनाला कोणीही तोडू शकत नाही,

साठी मी सदैव कृतज्ञ किंबहुना ऋणी असेल.

वाढदिवसाच्या शुभेच्छा जिवलग मित्रा!

 

. जेव्हा मला रडायचे असते,

तेव्हा मला हसवणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,

तू कोणत्याही मुलीचा सर्वात चांगला मित्र आहात.

 

. जेव्हा मी तुला प्रथम भेटलो,

तेव्हाच मला जाणीव झाली होती की,

तू नेहमीच माझ्या आयुष्याचा एक भाग असेल.

मी तुझ्या दयाळूपणाची, मजेदार व्यक्तिमत्त्वाची आणि तुझ्या हृदयाशी जोडले गेले,

अश्या बहुआयामी प्रेमळ सख्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

. खरा मित्र तो असतो जो पृथ्वीवर कुठेही असला तरी,

समोरच्याला आनंदी करतो आणि तू हे माझ्यासाठी ते असंख्य वेळा केले आहे,

धन्यवाद मित्रा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

. कठीण प्रसंग आल्यावर मित्र सोडत नाही साथ,

तू अश्या खऱ्या मित्रा पैकी एक आहे, मी सदैव तुझा कृतज्ञ राहील.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

. तुझी मैत्री माझ्यासाठी किती महत्वाची आहे याची तुला कल्पना नाही,

मी तुला हे वारंवार सांगू शकत नाही, परंतु दोस्ता मी तुझ्यावर प्रेम करतो,

तु आजच्या दिवशी आणि नेहमी आनंदी राहण्याची इच्छा व्यक्त करतो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

. मित्र हा असा असतो,

जो भूतकाळात भक्कम आधार देतो,

भविष्याचा वेध घेतो,वर्तमानात तुमची साथ सोडत नाही,

 तो आणि कोणी नसुन तूच आहेस असाच,

 एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.

माझ्या तेजस्वी मित्रास आभाळ भरुन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा….

 

. मित्र हा उसा प्रमाणे असतो तो मुळा सकट गोडचं लागतो,

अश्या गोड ,गोड मित्रास वाढदिवसानिमित्त आनंददायी शुभेच्छा!

 

. मित्रा आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो, हीच मनोकामना आहे!

 

१०. यशस्वी हो, औक्षवंत हो. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

 

प्रेमळ मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

. आमच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा प्रिय मित्रांस, वाढदिवसानिमित्त आनंददायी शुभेच्छा!

 

. वाढदिवस अभिष्ठचिंतन

 प्रिय मित्रा तुला सुख, समाधान मिळो,

मनी जे आहे ते सत्यात उतरो,

तुझ्या साऱ्या इच्छा, मनीषा पूर्ण होवो हीच शिवचरणी प्रार्थना,

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

. मित्रा तुला उदंड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

. दोस्ता,

तू जिथे मी तिथे

सोबत असे जसे उन सावली,

दोस्ता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

. हो तू दीर्घायुषी व्हावास तू शतायुषी

या वाढदिवसी तुला लक्ष लक्ष शुभेच्छा.

 

. या जन्मदिनी तुझ्या आयुष्यात नवंनिर्मितीला बहर यावा,

लक्ष्मीच्या पावलांनी तुझा दरवाजा ठोठवावा आणि तुझे आयुष्य असेच

अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा!

 

. हसमुख माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

. सदा धीरगंभीर, कपाळावर दोन आट्या असणाऱ्या आणि अनुभवी,

 माझ्या मित्रास आभाळ भरुन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

 

. मित्रा तुझा वाढदिवस म्हणजे गेट टुगेदर ची पर्वणी,

तुला वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा!

 

१०. कसं सांगू किती आहेस तू आमच्या साठी खास,

दोस्ता तू पुढे चाल तुझ सोबत आम्ही सर्व आहोत!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 सुस्वभावी मित्रा वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

. देवाची देणगी मला मिळाली,

कि तुझ्या सारखा सुस्वभावी मित्र मला लाभला!

वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा….

 

. एक खांदा असावा आधाराचा ऊर्जेचा,

कधी थकल्यावर हळूच तिथे डोकं ठेवावे,

कधी मनमोकळं हसावं तिथे ढसाढसा रडावं,

तो खांदा तुझा आहे मित्रा तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

 

. तुझ्या या विशेष दिवशी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच माझी प्रार्थना.

 माझ्या मित्रास आभाळ भरुन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

 

. देवाने मला सर्वात मोठी भेट कोणती दिली माहिती आहे

जेव्हा त्याने मला तुझ्या मैत्रीचा आशीर्वाद दिला!

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

. देव तुझ्या मार्गावर आशीर्वाद देत राहो मित्रा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

. दोस्ता तुझे वैयक्तिक वाढदिवसाचे नवीन वर्ष भरपूर आशीर्वाद घेऊन येवो!

 

. जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे खरी मैत्री.

मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

. कॉलेज मध्ये चॉकलेट बॉय म्हणून मिरवणाऱ्या मित्रास,

 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

. खतरनाक आणि टकाटक दिसणाऱ्या,

राजबिंड्या मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

. कठोर परिश्रमाने यशाचे शिखर तू गाठावे,

हीच मनोकामना दोस्ता तुला वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा.

 

१०. मला कोणाचेच वाढदिवस लक्षात ठेवत नाही,

पण तुझा वाढदिवस विसरणे या जन्मी तरी शक्य नाही,

मित्रा तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मनमौजी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

. “आणखी एक नवं कोर वर्ष वाट पाहत आहे.

हा वाढदिवस थाटामाटात आणि वैभवाने साजरा करून त्याचे स्वागत करा.

तुला खूप आनंदी आणि आनंदाने भरलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!”

 

. असेच आनंदाचे सुखाचे दिवस तुमच्याकडे परत परत येवो.

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा !”

 

. दोस्ता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या जन्मदिवसाचा आनंद घे, साऱ्यांना आनंद दे!!

 

. माझ्या ओळखीच्या सर्वात गोड माणसांपैकी एकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

 

. “भुतकाळ विसरा; भविष्याची वाट पहा, कारण सर्वोत्तम गोष्टी अजून येणे बाकी आहे.”

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा !

 

. “वाढदिवस ही एक नवीन सुरुवात,

 आत्मविश्वास आणि धैर्याने पुढे जा,

तु खूप खास व्यक्ती आहेस,

दोस्ता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

. तुला प्रकट दिनाच्या,

 आभाळ भरुन शुभेच्छा!!

 

. मित्र तुम्ही जे बोलत असतात ते ऐकत असतात

पण बेस्ट फ्रेंड जे तुम्ही नाही बोलत ते ही ऐकतात!!

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा !

 

. माझ्या सर्वात जवळच्या आणि सर्वात जुन्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

१०. मित्रा तुला वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा,

प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

 

तुला तुझ्या आयुष्यात पाहिजे असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या दुप्पट मिळेल

 

. तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे, आजच्या युगात कठीण आहे.

तुला चांगली नोकरीछोकरी दोन्ही मिळो हीच प्रार्थना.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा….

 

. सर्वात डॅशिंग , आकर्षक,

मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी

असणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

 

. वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा माझ्या प्रिय मित्रा,

नेहमी असाच समाधानी रहा!!

 

. शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या,

अश्या माझ्या जिवलग मित्राला,

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

 

. मी जसा आहे तसा स्वीकार करणाऱ्या माझ्या मित्राला,

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देव करो साऱ्यांना असा मित्र मिळो!!

 

. मी भरकटत असताना सूर्या प्रमाणे प्रकाश देणाऱ्या,

माझ्या जिवलग मित्राला,वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

 

. तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद असावा,

यशाचा आलेख जीवनभर वाढतच जावा,

हिच त्या ईश्वराकडे मनापासून प्रार्थना.

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

 

. मित्रा,

तुझे आयुष्य प्रफुल्लित आणि हसरे जावो

हीच एक मात्र इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

. माझ्या प्रत्येक अडचणींवर मात करणारी,

गुरुकिल्ली आहेस तू,काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ता.

 

१०. माझ्या प्रियओव्हरस्मार्ट मित्रास

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ता 

. तू माझा मित्र तर आहेसस पण त्याहूनही चांगला माणूस आहेस,

मित्रा तुला उदंड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

. कोणत्याही तराजूत तोलता येऊ शकणारी,

 मैत्री म्हणजे तुझी आणि माझी,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ता.

 

. ज्याची किंमत करता येत नाही तो म्हणजे खरा खुरा मित्र,

माझ्या जिवलग मित्राला,वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

 

. तुला तुझ्या आयुष्यात सुख,

समृद्धी, समाधान यश लाभो,

हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना,

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

. माझ्या प्रिय शानदार मित्रा,

तुझी कीर्ती पूर्ण विश्वात पसरो,

हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना,

  हॅपी बर्थडे.. 

 

. मित्रा या वाढदिवशी

तुझे आयुष्य स्वप्नंवत होऊ दे,

तुज जीवनात परिस स्पर्श होऊ दे,

उदंड आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

. मी आता प्रयन्त भेटलेल्या सर्वात आनंदी व्यक्तीपैकी तू आहेस,

बेस्ट फ्रेंड हॅपी बर्थडे..

 

. तुझ्या डोळ्यात एक लहान बाळ दळलंय,

आणि ते सतत आम्हा मित्रा सोबत बदमाशी करत असते,

म्हणून या टवाळक्या सोडून तू सुधरावस अशी अशा करतो,

माझ्या जिवलग मित्राला,वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

 

 

 . शिव्या नाही घालत एकमेकांना ते मित्र कसले,

एकमेकास सुधारणारे मित्र मैत्रीस मुकले,

वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा….

 

१०. नातं तुझं माझं रक्ताचं नसल तरी काय झालं,

ही दोस्ती तुटायची नाय!!

माझ्या जिवलग मित्राला,वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

जिगरी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

. मित्रा मी तुला या जन्मी कधी विसरणे शक्य नाही,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

. नाते आपले मैत्रीचे दिवसेंदिवस असेच विश्वास पात्र असावे,

वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा….

 

. खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू,

कितीही दूर असूनही जवळच आहेस तू,

मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ता!!

 

. मित्रा तुझ्यासारखा जिगरी मिळणं कठीणच आहे,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

. तू कधीच बदलणार नाही हा आत्मविश्वास आहे माझा ,

कारण तूच माझा सच्चा दोस्त, मित्र ,सखा आहेस.

मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ता!!

 

. मित्रा तुझ्या शिवाय दुसरे जग नाही,

तुझ्याशिवाय जगणं माझे अपूर्ण आहे,

बेस्ट फ्रेंड हॅपी बर्थडे..

 

. माझ्या आयुष्यातले तुफान व्यक्तीमत्व ज्याचा झालाय आज जन्म,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा!

 

. जगातल्या सर्वात सुंदर मन असलेल्या,

दोस्ताला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!

 

. निर्मळ, निस्वार्थ, प्रामाणिक मनाच्या व्यक्तीला,

म्हणजे माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

१००. तू मजसाठी अतिशय मौल्यवान आहेस,

अश्या मौल्यवान मित्राला भरभरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

जेव्हा आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तेव्हा ज्याला दिल्याय शुभेच्छा तो आपसूकच खुश होतो या धकाधकीच्या जीवनात एवढं तर आपण करूच शकतोप्रत्येकजण आपल्या प्रियजनांनाशुभेच्छा देण्यासाठी वेळ काढतो म्हणून आयुष्यातील प्रत्येक शुभप्रसंगी आवर्जून शुभेच्छा द्या. त्यामुळे तुमच्यातील नातं अधिक घट्ट होईल वरील सर्व शुभेच्छा संदेश याचेच प्रतीक आहेत. आमच्या marathipost.in वेबसाईटला भेट देत रहा आणि हो शेअर करायला विसरू नका.

हे हि वाचा:  बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Wife in Marathi